गणना 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते. See the chapter |