गणना 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी. See the chapter |