गणना 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा. See the chapter |