लेवीय 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, “परमेश्वराने जे करायची आज्ञा दिली आहे ते हेच.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.” See the chapter |