लेवीय 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो गोर्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने तो गोर्हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा. See the chapter |