योना 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ” See the chapter |