योना 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात. See the chapter |