योना 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले. See the chapter |