Online Bible

- Advertisements -




यिर्मया 52:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.

See the chapter Copy




यिर्मया 52:4

Follow us:

Advertisements


Advertisements