यिर्मया 52:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. See the chapter |