यिर्मया 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय? See the chapter |