यिर्मया 48:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मवाबास पंख द्या म्हणजे तो उडून निघून जाईल; त्याची नगरे उजाड होतील, त्यांत कोणी राहायचा नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे. तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही. See the chapter |