यिर्मया 48:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मवाबाचा नाश झाला आहे; त्याच्या हीनदीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील. See the chapter |