यिर्मया 40:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याने त्यांना व त्यांच्या लोकांना शपथेवर सांगितले की, खास्द्यांची सेवा करण्यास भिऊ नका. देशात वस्ती करा, बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या त्यांना व त्यांच्या मनुष्यांना शपथ घेऊन आणि त्यांना म्हणाला, खास्दी अधिकऱ्यांची सेवा करण्यास घाबरु नका. देशात वस्ती करा आणि बाबेलाच्या राजाची सेवा करा आणि असे केल्याने तुमचे भले होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल. See the chapter |