यिर्मया 35:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.” See the chapter |