यिर्मया 33:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’ See the chapter |