यिर्मया 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्यांच्या चौकात बंदीमध्ये होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता. See the chapter |