यिर्मया 31:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर असे म्हणतोः “मी इस्राएलास विसावा देण्यास येईन तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकांस रानात अनुग्रह मिळेल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह जे म्हणतात ते असे: “जे तलवारीच्या प्रहारातून वाचले त्यांना रानात अनुकूलता सापडेल इस्राएलला विश्रांती देण्यासाठी मी स्वतः येईन.” See the chapter |