यिर्मया 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे. See the chapter |