यिर्मया 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘तो नेहमी मनात अढी धरील काय? तो सर्वकाळ ती ठेवील काय?’ पाहा, तू असे बोलतेस खरी, तरी कुकर्मे करतेस व आपलाच क्रम चालवतेस.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.” See the chapter |