यिर्मया 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘माझ्या बापा, माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस’, असे तू आतापासून मला म्हणणार नाहीस काय? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तू मला आताच म्हणालीस ना, ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा, See the chapter |