यिर्मया 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो : See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पत्रात असे म्हटले, ज्यांना मी यरूशलेमेहून कैद करून बाबेलास नेण्यास लावले त्या सर्वांना सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे सांगतो, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवान करून आणलेल्या सर्वांना सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांचा हा संदेश आहे: See the chapter |