यिर्मया 2:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील. See the chapter |