यिर्मया 18:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली, See the chapter |