यिर्मया 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.” See the chapter |