यिर्मया 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे. See the chapter |