इफिसकरांस 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 (“त्याने आरोहण केले,” ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी2 उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आता, जेव्हा वचन असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. See the chapter |