इफिसकरांस 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे. See the chapter |