Online Bible

- Advertisements -




इफिसकरांस 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.

See the chapter Copy




इफिसकरांस 2:20

Follow us:

Advertisements


Advertisements