उपदेशक 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो. See the chapter |