उपदेशक 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत. कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल: See the chapter |