उपदेशक 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी आपल्यासाठी बागा व त्यांत हरतर्हेची फळझाडे लाववली; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली. See the chapter |