उपदेशक 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?” See the chapter |