उपदेशक 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शिक्षक हे म्हणतो, धुक्याच्या वाफेसारखी, वाऱ्यातील झुळूकेसारखी प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.” See the chapter |