२ इतिहास 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते. See the chapter |