२ इतिहास 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बेचाळीस1 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही अम्रीची नात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती. See the chapter |