२ इतिहास 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझ्यासाठी विपुल लाकूड तयार करतील; कारण जे मंदिर मी बांधणार आहे ते भव्य होणार आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल. See the chapter |