तीता 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये. See the chapter |