Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.”

See the chapter Copy




रोमकरांस 9:9

Follow us:

Advertisements


Advertisements