रोमकरांस 9:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.” See the chapter |