रोमकरांस 9:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तर मग आपण काय म्हणावे? गैरयहूदी लोक खर्या अर्थाने नीतिमत्वाचा शोध करीत नव्हते, तरी त्यांना विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त झाले. See the chapter |