Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 9:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात.

See the chapter Copy




रोमकरांस 9:18

Follow us:

Advertisements


Advertisements