Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 8:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत.

See the chapter Copy




रोमकरांस 8:33

Follow us:

Advertisements


Advertisements