रोमकरांस 7:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्यायोगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता; कारण नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे. See the chapter |