रोमकरांस 6:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नक्कीच नाही! जे आपण पापाला मरण पावलो आहोत, ते आपण त्यात कसे जगू शकतो? See the chapter |