Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 5:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल.

See the chapter Copy




रोमकरांस 5:7

Follow us:

Advertisements


Advertisements