रोमकरांस 4:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.” See the chapter |