रोमकरांस 4:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले? See the chapter |