रोमकरांस 3:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 किंवा देव केवळ यहुदी लोकांचा आहे काय? तो यहुदीतरांचाही नव्हे काय? हो, आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच, See the chapter |