रोमकरांस 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का? See the chapter |